Home नांदेड कोरोना काळात मदतीचा हात ; पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशा...

कोरोना काळात मदतीचा हात ; पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कसना धान्य वाटप.

226
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना काळात मदतीचा हात ; पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कसना धान्य वाटप.
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
———————————-
नांदेड : राज्यात सर्वत्र कोरोनाने शिरकाव केला आहे . या कोरोना काळात माणुसकीचे दर्शन पाहावयास मिळते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेड येथे आरोग्य विषयी अहोरात्र मेहनत करणार्या आशा सेविकांना कोरोना किटचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोना काळात मदतीचा हात , कोरोना काळात आशा सेविकांचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे जिवाची बाजी लावून राञंदिवस काम करत असलेल्या आशा सेविकांची कामाची दखल घेत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री डि.पी.सावंत , आ.अमर राजुरकर यांच्या सहकार्याने कोविडच्या काळात एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत काँग्रेस सरचिटणीस सौ.सुमती व्यावाहळकर व स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या वतीने धान्याचे किट वाटप करण्यात आले . यावेळी महापौर सौ.मोहिनी येवनकर , तालुकाध्यक्ष तथा महिला बालकल्याण सभापती सौ.संगीता पा डक सरपंच प्रतिनिधी सुरेश लोखंडे , ग्रामपंचायत सदस्य हरीभाऊ पावडे , दत्ता पाटील , आशोक एडके , व इतर सहकारी उपस्थित होते.

Previous articleआई
Next articleसोलापुरातील वाळू उपसा लिलावाला अखेर परवानगी,वाळू सहज होणार उपलब्ध           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here