Home सांस्कृतिक राज्यस्तरीय स्वप्नसुंदरी स्पर्धेत धनगरी पोशाखात सौ.विजयमाला ठरल्या विजयी मानकरी     

राज्यस्तरीय स्वप्नसुंदरी स्पर्धेत धनगरी पोशाखात सौ.विजयमाला ठरल्या विजयी मानकरी     

210
0

राजेंद्र पाटील राऊत

राज्यस्तरीय स्वप्नसुंदरी स्पर्धेत धनगरी पोशाखात सौ.विजयमाला ठरल्या विजयी मानकरी      (▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

मिस इंडिया होणार्या किंवा फॅशन डिझाईन विजेत्या आजपर्यंत फक्त हिरोईन पाहिल्या असतील पण याला अपवाद मराठवाडाच्या शिक्षिका भारतीय संस्कृतीचा पोशाख त्यात मागासवर्गीय धनगर समाजातुन आलेल्या महिला सौ.विजयमाला यांनी धनगरी बानुचा पोशाख जनते समोर ठेवला राज्यस्तरीय स्वप्नसुंदरी स्पर्धा आयोजित केली होती त्यांत महाराष्ट्रातुन अनेक महिला सहभागी होत्या, त्यात सौ.विजयमाला यांनी दुसरा क्रंमाक मिळाला हा समाजासाठी खुप मोठा अभिमान आहे. सौ.विजयमाला अनिल भालेकर या आदर्श शिक्षिका आहेत समाजाप्रती आर्दश आहे त्या मल्हार महासंघ मराठवाडा महिला अध्यक्षा म्हणून समाजासाठी काम करतात खरेतर उच्च शिक्षीत शिक्षिका आहेत.
सौ.विजयमाला यांनी राज्यस्तरीय स्वप्नसुंदरी स्पर्धेत भाग घेतला परतु मनात विश्वास होता कि आपण धनगर आहोत म्हणून धनगरी बानुचा पोशाख निवडला हा पोशाख जनते समोर आणला पाहिजे त्यात मला विजय मिळेल का? नाही लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही आजच्या महिला,मुलींना आतांची फॅशन त्यांतुन होणारे अंगप्रदर्शन दाखवण्या पासुन वाचवता येईल त्यातुन काही मुलींना प्रेरणा मिळेल असा विचार करून समाजा समोर आदर्श ठेवण्यासाठी कास्टीसाडी व खांद्यावर काठी मेढ्या चारणारी धनगरी बानुचा पोशाख करून स्वप्न सुंदरी स्पर्धेत भाग घेतला त्यात विजय मिळवून सौ.विजयमाला ठरल्या दुसर्या क्रंमाकाच्या मानकरी ठरल्या.

Previous articleवडगांव पालिकेने कोविड सेंटर चालू करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन
Next articleकासारवाडी येथे विज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here