Home नांदेड माधव शंकरराव पा.कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र.4 मध्ये विविध समाज उपयोगी साहित्य...

माधव शंकरराव पा.कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र.4 मध्ये विविध समाज उपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम!

120
0

राजेंद्र पाटील राऊत

माधव शंकरराव पा.कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र.4 मध्ये विविध समाज उपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम!
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव शहरामधील भाजपाचे कार्यकर्ते माधव शंकरराव पा. कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात ताच्याच एक भाग म्हणून नायगाव येथिल प्रभाग क्रमांक 4 मध्ये दि.05/05/2021 रोज बुधवार या दिवशी सकाळी अकरा वाजता सामान्य गोरगरीब जनतेला कोरोनाच्या संकट काळात तांदुळ, खाद्य तेल आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्यांचे वाटप नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर ,मा.शिवराज पाटील होटाळकर.श्रावण पाटील.भिलवंडे,बालाजी बच्चेवार देविदास पाटील.बोमनाळे भगवान पाटिल.लंगडापुरे कोंडीबा पा शिंदे भाजपा नायगांव ता.अध्यक्ष शंकर पाटील.कल्याण भाजपा शहर अध्यक्ष नायगांव शिवा पाटील गडगेकर,गंगाधर पाटील.कल्याण,साहेबराव शेषेराव कल्याण,संजय शंकरराव कल्याण,संतोष जयसिंग कल्याण,गजानन पाटील.चव्हाण,राजु पाटील .बेळगे,कैलाश भाऊ भालेराव,चंद्रकांत पाटील.तमलुरे, दत्ता पाटील नारे,राजु सोनकांबळे,अतुल भाऊ मंगरुळे, रितेश कल्याण, साईनाथ नरवाडे,ओमकार पांचाळ,प्रदीप सा. देमेवार यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजक माधव शंकरराव पाटील.कल्याण मिञ मंडळ वार्ड.4विठ्ठल नगर व सिध्दार्थ नगर नायगांव येथील नागरिक उपस्थित होते,

Previous articleमराठा समाजासाठी हा दुर्देवी क्षण – माधवराव पाटील देवसरकर
Next articleकोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकरी सापडला संकटात पैसे अभावी शेतीचे काम खोळंबली,जून महिणा जवळ आला तरी खत बी बियाणे साठी पैसे नाहीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here