Home नांदेड मराठा समाजासाठी हा दुर्देवी क्षण – माधवराव पाटील देवसरकर

मराठा समाजासाठी हा दुर्देवी क्षण – माधवराव पाटील देवसरकर

104
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा समाजासाठी हा दुर्देवी क्षण – माधवराव पाटील देवसरकर
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
नांदेड : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज आयोजित सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण रद्द या निर्णयाविरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या प्रतिमात्मक पुतळा दहन करण्यासंदर्भातील आंदोलन तूर्तास नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. प्रवीण कुमार शेवाळे साहेब व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर साहेब व जिल्हाविशेष शाख्येचे प्रशांत देशपांडे यांच्या विनंतीस मान देऊन तूर्तास स्थगित करण्यात आलेले आहेत यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगणुरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम जिल्हाकार्याध्यक्ष प्रकाश पाटील घोगरे,राहुल लांडगे, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड तालुकाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अविनाश पाटील हिवराळे, वि.आ. जिल्हासंपर्कप्रमुख वैभव भिसीकर, वि.आ. जिल्हाध्यक्ष शैलेश पाटील, शाखाप्रमुख निरंजन कदम,नारायण पाटील कदम, दशरथ पाटील शिंदे, गोविंद पाटील कदम.

Previous articleपश्चिम बंगाल मधील रक्तरंजित हिंसेचा सटाण्यात निषेध           
Next articleमाधव शंकरराव पा.कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र.4 मध्ये विविध समाज उपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here