Home माझं गाव माझं गा-हाणं पश्चिम बंगाल मधील रक्तरंजित हिंसेचा सटाण्यात निषेध           

पश्चिम बंगाल मधील रक्तरंजित हिंसेचा सटाण्यात निषेध           

104
0

राजेंद्र पाटील राऊत

पश्चिम बंगाल मधील रक्तरंजित हिंसेचा सटाण्यात निषेध                                                           कसमादे,(अरुण शिरोळे विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
पश्चिम बंगाल मधील विधान सभा निकालाऩतर तेथे रक्तरंजित हिंसेला कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सह त्यांच्या गुंडावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी सटाणा भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर काळ्या फिती लावून निदर्शन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी भाजपा शहराध्यक्ष राहुल दादा सोनवणे यांनी सांगितले की
प बंगाल मधील विधान सभा निकालाऩतर रक्कत रंजित हाहाकार माजला आहे सुडाच्या भावनेने भाजपा कार्यकर्ता वरती हल्ले झाले असून आनेक कार्यकर्ता ची हत्या झाली असून
हजारो घराची राख रांगोळी करुन
आनेक गोरगरीब जनतेला बेघर केले गेले आहे आनेक महीलाची धिंड काढण्यात आल्या आया बहीणीच्या शरीराचे लचके तोडताना पाहाण्राचे दुर्भाग्य बंगालच्या भल्या माणसावर आल्याचे पाहून वरच्या देवालाही कशी दया आली नसावी असा प्रश्न समस्त हिंदुस्थानातील जनतेला सतावत असेल आज काश्मीर मधील पंडीतावरील आत्याचाराची आठवण आल्या शिवाय राहत नाही
लोकशाही चा खुन करणार्या ममता बॅनर्जी जाहीर निषेध केला
काळ्या फिती लावून माननीय तहसीलदार बागलाण यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष राहुल दादा सोनवणे सनपा नगरसेवक नितीन काका सोनवणे महीला आघाडी च्या सौ सरोज चंद्रात्रे श्रीमती ज्योती ठाकरे सौ कल्पना पवार शामभाउ लोखंडे देवेंद्र पवार किरण नांद्रे आनिल पाकळे विजय नाना कुमावत स ईद मुल्ला गौरव चंद्रात्रे प्रकाश कुमावत हेमंत भदाणे महेंद्र पवार सह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here