Home नांदेड देगलूर बिलोली मतदार संघातील काँग्रेसचे युवा नेते जितेश रावसाहेब अंतापूरकर यांची प्रदेश...

देगलूर बिलोली मतदार संघातील काँग्रेसचे युवा नेते जितेश रावसाहेब अंतापूरकर यांची प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती…

201

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर बिलोली मतदार संघातील काँग्रेसचे युवा नेते जितेश रावसाहेब अंतापूरकर यांची प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर-बिलोली मतदारसंघातील काँग्रेसचे युवानेते जितेश रावसाहेब अंतापूरकर यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून, पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, भाऊराव साखर उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव तिडके, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, प्रवक्ते संतोष पांडागळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, संतोष मुळे, मदन देशमुख, भालचंद्र पवळे आदी उपस्थित होते

Previous articleमुखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..
Next articleगोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांचे चुरशीनं मतदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.