Home पुणे १ मे महाराष्ट्रदिना निमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोथरूड च्या वतीने

१ मे महाराष्ट्रदिना निमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोथरूड च्या वतीने

105
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 १ मे महाराष्ट्रदिना निमित्त
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोथरूड च्या वतीने
फ्रंटलाइन वाँरीयर्सचा सन्मान 🛑
✍️ कोथरूड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पुणे /कोथरूड :⭕फ्रंटलाइन वाँरीयर्सचा प्रोत्साहन करण्यात आले
SPO व पोलीस बांधवांना शतावरी आयुष्य काढा देण्यात आला, या प्रोत्साहन कार्यक्रमा ला प्रदेशअध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते दादानी SPO चे प्रोत्साहन वाढवले व पुढील काळात ही शतप्लस देण्याचे कबुल केले
या वेळी
नगरसेवक दीपकभाऊ पोटे
नगरसेवक जयंतभाऊ भावे
नगरसेविक मितालीताई सावळेकर
पुनीतभाऊजोशी अध्यक्ष कोथरुड विधानसभा
प्रशांतभाऊ हरसुले सचिव भाजप पुणे
मुकेशभाऊ अनिवसे सरचिटणीस ओबीसी मोर्चा
जयश्रीताई तलेसरा महिला आघाडी उपाध्यक्ष कोथरुड
राजेंद्रभाऊ येडे प्रभाग अध्यक्ष
वैभवभाऊ जमदाडे प्रभाग अध्यक्ष ओबीसी मोर्चा
ऍड प्राचीताई बगाटे सरचिटणीस प्रभाग,संतोषभाऊ लांडे
निलेशभाऊ गुडकर प्रभाग सरचिटणीस
दत्ताभाऊ माढरे उपाध्यक्ष कोथरुड
अमोलभाऊ डांगे, शिवाजीराव शेळके,अभिजीतभाऊ मुळे,निलेशभाऊ अलटे, अद्वैतजी आठवले मंदारभाऊ घाटे,जगदीशभाऊ डीगरे आंबीशेठ चव्हाण,नारायणशेठ जीपी, श्रीरिषशेठ पवार
कौशलभाऊ टाकसाळे सम्पर्क प्रमुख
PSI साखरे साहेब,PSI गुप्ता साहेब
पिंजारीसाहेब,काचे साहेब,कांबळे साहेब
SPO
श्रीरंगजी चांदेकर, पुरुजीतजी परदेशी,तेजसजी डोंगरे हर्षदजी अग्निहोत्री,अनुराधाताई पुराणिक, अवधूतजी भांडारी,रुपालीताई मगर,ओंकारजी देवकुळे,दर्पणजी पाठक अनिरूध्दजी पुराणिक, उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी सदस्य ओबीसी मोर्चाभाजपा विध्यार्थी आघाडी पुणेशहर भाजपा सरचिटणिस पुणे शहर भारतीय जनता पार्टी. ⭕

Previous article🛑 अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस सौ.आशाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील नागरिकांना मोफत औषधे वाटप 🛑
Next articleदाभीळ मोरेवाडीचा आधारवड हरपला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here