Home नांदेड एम बी बी एस मध्ये यश मिळवल्या बद्दल डॉ.शेख नजमा चे अभिनंदन

एम बी बी एस मध्ये यश मिळवल्या बद्दल डॉ.शेख नजमा चे अभिनंदन

149
0

राजेंद्र पाटील राऊत

एम बी बी एस मध्ये यश मिळवल्या बद्दल डॉ.शेख नजमा चे अभिनंदन
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गडगा ता.येथील रहिवासी तथा नाथोबा मा.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शेख एच. डी. नंदुरकर यांची कन्या शेख नजमा हिने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्याय येथून एमबीबीएस (MBBS) ची अंतिम वर्षाची परीक्षा ६७% गुण घेऊन उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे.तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नायगाव च्या ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल मध्ये येथे ई.१० वी मध्ये ९६.३६ व यशवंत महाविद्याय, नांदेड येथून १२ वी ला ९३% गुण घेऊन CET परीक्षेत २०१६ मध्ये २०० पैकी १८४ गुण घेऊन एमबीबीएसला प्रवेश मिळविला. दि.२६.०४.२०२१ रोजी निकाल लागून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली आहे.तिच्या यशाबद्दल ग्रामीण भागातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here