Home नांदेड सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै.लक्ष्मणराव धोंडीबाराव कोटगिरे त्यांचे अल्पशा आजाराने निधन..

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै.लक्ष्मणराव धोंडीबाराव कोटगिरे त्यांचे अल्पशा आजाराने निधन..

174

राजेंद्र पाटील राऊत

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै.लक्ष्मणराव धोंडीबाराव कोटगिरे त्यांचे अल्पशा आजाराने निधन..
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तसेच शिक्षक संघटनेतील एक सक्रिय व्यक्तिमत्व श्री संजय लक्ष्मणराव कोटगीरे यांचे वडील कै. लक्ष्मणराव धोंडीबाराव कोटगीरे वय 84 वर्षे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे आज दि.27.04.2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी शेळगाव गौरी येथील प्रशाळेत पंधरा वर्षापासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.अंत्ययात्रा त्यांचे राहते घर बेटमोगरा येथून उद्या दि. 28.04.2021 रोजी सकाळी 10 वा निघणार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व ईश्वर कोटगीरे परिवारास या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
शोकाकुल-हम साथ साथ मित्र परिवार मुखेड.

Previous articleग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी बीएएमएस,बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी दया – सुहास खंडागळे 🛑
Next articleएम बी बी एस मध्ये यश मिळवल्या बद्दल डॉ.शेख नजमा चे अभिनंदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.