Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिकला पोलिसांनी बालविवाह रोखला गुन्हा दाखल

नाशिकला पोलिसांनी बालविवाह रोखला गुन्हा दाखल

89
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रतिनिधी.. प्रवीण अहिरराव
नाशिक मधील सातपूर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे .यामध्ये वधू अल्पवयीन असतानाही विवाह लावल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची सातपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ,की वधू अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही संशयित राजू उर्फ राजेंद्र बाळू कुराडे ,बायजाबाई राजेंद्र कुराडे, अविनाश प्रभाकर काळे, व त्यांचे इतर नातेवाईक यांनी सातपूर येथे मंगळवारी चांदवड पोलिस ठाण्यात दिनांक .13 एप्रिल रोजी वधू अल्पवयीन असल्याची समज दिलेली असतानाही हा विवाह केल्यामुळे सातपूर पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 9 ,10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

Previous articleविजयसिंह यादव महाविद्यायाचे प्रा. नवनाथ चव्हाण यांचे सेट परीक्षेत यश
Next articleनायगाव येथे साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here