Home कोल्हापूर विजयसिंह यादव महाविद्यायाचे प्रा. नवनाथ चव्हाण यांचे सेट परीक्षेत यश

विजयसिंह यादव महाविद्यायाचे प्रा. नवनाथ चव्हाण यांचे सेट परीक्षेत यश

125
0

राजेंद्र पाटील राऊत

विजयसिंह यादव महाविद्यायाचे प्रा. नवनाथ चव्हाण यांचे सेट परीक्षेत यश

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक श्री. नवनाथ काशीनाथ चव्हाण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा तर्फे डिंसेबर २०२० मध्ये सहाय्यक प्राध्यापकासाठी घेण्यात आलेल्या राज्य पात्रता (सेट) परीक्षेत भौतिकशास्त्र या विषयातून उत्तीर्ण होऊन यश घवघवीत संपादन केले.
तसेच त्यांना डॅा. राजेश निमट व डॅा. सचिन पवार यांचे खुप मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्षा ,संस्था सचिवा सौ. विद्या पोळ, प्राचार्य डॅा. विजया चव्हाण, विभागप्रमूख प्रा. संदीप पाटील यांनी अभिनंदन केले.    (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर )

Previous articleनायगाव येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरचे शुभारंभ
Next articleनाशिकला पोलिसांनी बालविवाह रोखला गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here