Home मुंबई मयूर शेळके यांच्या धडाडीच्या कामगिरीबद्दल जावा कंपनीकडून देण्यात आले गीफ्ट..

मयूर शेळके यांच्या धडाडीच्या कामगिरीबद्दल जावा कंपनीकडून देण्यात आले गीफ्ट..

101
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मयूर शेळके यांच्या धडाडीच्या कामगिरीबद्दल जावा कंपनीकडून देण्यात आले गीफ्ट.. ! 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕दोन दिवसांपूर्वी वांगणी येथे रेल्वे स्थाकावेर रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी देवदूतासारखा धावून आलेला रेल्वे कर्मचारी मयूर शेळके याच्या धाडसाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते.

आता त्या पाठोपाठ जावा कंपनीने सुद्धा यांच्या धाडसाचे कौतुक करुन एक गिफ्ट देण्यात आले. जावा कंपनीकडून मयुर शेळकेला एक जावा मोटार सायकल देऊन गौरव करण्यात आला. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here