Home कोकण खेड तालुक्यातील असगणी गावतील महादेव मंदिराच्या कमानीचा भूमिपूजन सोहळा संपन्न 🛑

खेड तालुक्यातील असगणी गावतील महादेव मंदिराच्या कमानीचा भूमिपूजन सोहळा संपन्न 🛑

141
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 खेड तालुक्यातील असगणी गावतील महादेव मंदिराच्या कमानीचा भूमिपूजन सोहळा संपन्न 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕संदिप हरी फडकले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सरचिटणीस रत्नागिरी जिल्हा) यांच्या सहकार्यातुन महादेव मंदिराचे प्रवेशद्वार मुंबई गोवा हायवे असगणी फाटा येथे बांधन्यात येनार आहे.

याचे भुमीपुजन सोमवार १९-४ -२०२१ रोजी सकाळी १०-३० वाजता झाले.अनेक उपस्थित मान्यवारांनी नारल वाढवला .
संदिप फडकले साहेबानी अतोनाथ प्रयत्न करून महादेव मंदीराची कंमानी बांधण्याचे स्वप्न गेले तीन वर्षे पाहत होते.त्या कमाणी मुळे गावाचा अभिमान वाढेल.पर्यटक किंवा भावीकांना दर्शनासाठीसाठी सोप होईल.

तसेच त्याचे सहकारी अशोक बुरटे, राजेंद्र धाडवे, सुभाष धाडवे याचे कायम सहकार्य असते.भुमी पुजनाला प्रमुख उपस्थिती सरपंच अनंत नायनाक,माजी उपसंरपंच श्रीकांत फडकले, गंगाराम ईप्ते,संजय बुरटे, बंडु सेठ आंब्रारे,राकेश पवार,मनोहर बाईत, रविद्र धाडवे,बबन बोले,अरूण फडकले,सचिन बुरटे,विठ्ठल नायनाक,बावा धाडवे, चंद्रकांत यादव,रमेश पवार,अनंत यादव,
गणेश नायनाक, अनिल गिते, महेश कुले इत्यादी उपस्थित होते .⭕

Previous article🛑 नाशिक शहरात सुसज्ज असे कोविड सेंटर 🛑
Next articleकोरोना covid-19 खबरदारीसाठी गावभर सँनिटाईजर फवारणी उपक्रम…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here