Home माझं गाव माझं गा-हाणं शिवसेना मालेगांवतर्फे गोर-गरीब बांधवांना घरपोच शिवभोजनाचे वाटप

शिवसेना मालेगांवतर्फे गोर-गरीब बांधवांना घरपोच शिवभोजनाचे वाटप

97
0

राजेंद्र पाटील राऊत

 

शिवसेना मालेगांवतर्फे गोर-गरीब बांधवांना घरपोच शिवभोजनाचे वाटप                                  मालेगांव,(आंशूराज पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा.ना.दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात गोर गरिबांना २ घास जेवण घरी मिळावे यासाठी मालेगांवात ठिकठिकाणी वस्ती-पाडे येथे वास्तव्यास असणाऱ्या गोर-गरिब गरजु बांधवांना दैनंदिन ‘शिवभोजन’ घरपोच वाटप करण्याचा एक छोटेखानी प्रयत्न केला जात आहे. आज, मंत्रीमहोदयांच्या त्याच निर्देशान्वये, मालेगांव येथिल पंचायत समिती जवळील वस्तीमध्ये वास्तव्यास असणारे गोर-गरीब बांधवांना ‘शिवसेना-युवासेना मालेगांव’चे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत शिवभोजन (भाजी-पोळी, मसाले भात इत्यादी.) वाटप करण्यात आले.

यावेळी, प्रामुख्याने पदाधिकारी श्री.राजाराम जाधव, श्री.विनोद वाघ, श्री.दत्ता चौधरी,श्री नरेंद्र पवार,श्री.भारत बेद, श्री.सुनिल सोनवणे यांच्या हस्ते शिवभोजन वितरण करण्यात आले.

Previous articleखासदार साहेब डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या अथक प्रयत्नातून रेमेडी शिवर औषध उपलब्ध
Next articleवडगांवात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here