Home माझं गाव माझं गा-हाणं खासदार साहेब डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या अथक प्रयत्नातून रेमेडी शिवर औषध...

खासदार साहेब डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या अथक प्रयत्नातून रेमेडी शिवर औषध उपलब्ध

117
0

राजेंद्र पाटील राऊत

खासदार साहेब डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या अथक प्रयत्नातून रेमेडी शिवर औषध उपलब्ध
दावल जी पगार युवा मराठा न्यूज प्रतिनिधी लखमापूर9075750003
डॉक्टर सुभाष बाबा भामरे खासदार साहेब यांच्या अथक प्रयत्नातून केंद्रातील आपल्या सत्तेचा चांगला वापर करून हैदराबादच्या कंपनीतून रेडीमेड शिवर 5000 इंजेक्शन धुळे जिल्हा नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले सदर इंजेक्शन हे प्रत्येक विधानसभेच्या धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला प्रत्येक दिवस ,250/300इंजेक्श हे कंपनीच्या दरात ना नफा ना तोटा 1680 रुपये किमतीने गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले सदरहू इंजेक्शन प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्र शासनाचा रेशनिंग विभागामुळे महाराष्ट्र शासन कलेक्टर साहेब यांच्या ऑफिसमधून दिवसभर थांबून जसे मिळेल तसे आण ण्याचे काम डॉक्टर शेषराव पाटील व संजय देवरे माऊली आणून पोहोच करायचे काम पदाधिकाऱ्यांनी मार्फत चालू आहे मतदारसंघांमध्ये संसद रत्न डॉक्टर खासदार सुभाष बाबा भामरे यांचे जनतेने आभार मानले

Previous articleनाशिक जिल्हा बँकेचा अजब कारभार; शेतकऱ्यांवर अन्याय, कर्जाबाबत अडवणूकीचे राजकारण..!!
Next articleशिवसेना मालेगांवतर्फे गोर-गरीब बांधवांना घरपोच शिवभोजनाचे वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here