Home नांदेड अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण यांची निवड होताच बेटमोगरऱ्यात विजयाच्या जल्लोष…

अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण यांची निवड होताच बेटमोगरऱ्यात विजयाच्या जल्लोष…

105
0

राजेंद्र पाटील राऊत

अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण यांची निवड होताच बेटमोगरऱ्यात विजयाच्या जल्लोष…

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असुन या निवडणुकीत महाविकास आघाडीचे २१ पैकी १७ संचालक निवडून पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. दि.१६ एप्रिल शुक्रवार रोजी नांदेड येथे झालेल्या संचालकांचा विशेष बैठकीत पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी अध्यक्षपदाची माळ नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गळ्यात घालताच मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे चव्हाण समर्थकांनी गावातील मुख्य रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत विजय जल्लोष साजरा करण्यात आला.

Previous articleदेगलूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleपन्हाळा तालुक्यात आई-वडीलांची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here