Home कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातआजअखेर 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर जिल्ह्यातआजअखेर 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज

92
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर जिल्ह्यातआजअखेर 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज
(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1518 प्राप्त अहवालापैकी 1307 अहवाल निगेटिव्ह तर 160 अहवाल पॉझिटिव्ह (51 अहवाल नाकारण्यात आले आहेत).अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 276 प्राप्त अहवालापैकी 239 अहवाल निगेटिव्ह तर 37 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 386 प्राप्त अहवालापैकी 290 निगेटिव्ह तर 96 पॉझीटिव्ह असे एकूण 293 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 55 हजार 683 पॉझीटिव्हपैकी 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2 हजार 929 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 293 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-5, भुदरगड-1, चंदगड-4, हातकणंगले-26, कागल-10, करवीर-40, पन्हाळा-13, राधानगरी-5, शिरोळ-4, नगरपरिषद क्षेत्र-16, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-143, इतर जिल्हा व राज्यातील-26 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-985, भुदरगड- 1338, चंदगड- 1267, गडहिंग्लज- 1684, गगनबावडा- 161, हातकणंगले-5652, कागल-1775, करवीर-6240, पन्हाळा- 2015, राधानगरी-1331, शाहूवाडी-1423, शिरोळ- 2648, नगरपरिषद क्षेत्र-8173, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 18 हजार 74 असे एकूण 52 हजार 766 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 917 असे मिळून एकूण 55 हजार 683 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 55 हजार 683 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 50 हजार 910 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 844 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2 हजार 929 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here