Home नांदेड अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जिवन घडवणारे नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला. प्रकाश भाऊ...

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जिवन घडवणारे नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला. प्रकाश भाऊ कौडगे याना भावपुर्ण श्रद्धांजली.

126
0

राजेंद्र पाटील राऊत

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जिवन घडवणारे नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला.

प्रकाश भाऊ कौडगे याना भावपुर्ण श्रद्धांजली.
खा.प्रतापराव पा.चिखलीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्हाचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश भाऊ कौडगे म्हणजे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वतः चे राजकीय जिवन घडवणारे नेतृत्व होते.नांदेड जिल्हात शिवसेनेला वैभव निर्माण करण्यात सिंहाचा वाटा प्रकाश भाऊ चा होता आशी भावनीक प्रतिक्रिया व श्रद्धांजली अर्पण नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यानी व्यक्त केली.

नांदेड जिल्हात 1990 ते 2020 या 30 वर्षामध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त काळ शिवसेना जिल्हाप्रमुख. व काही दिवस संहसपर्कप्रमुख.म्हणून संपूर्ण जवाबदारीने शिवसेनेचे बांधनी केली.मला आठवते कि प्रकाशभाऊ कुंठल्याही आदोलनाला घाबरत नव्हते बिनधास्त पोलीस.व प्रशासन,राजकीय लोकांच्या विरोधात ठामपणे बोलायचे.त्यानी आनेक ग्रामीण भागातील कार्यकर्तेना मोंठे केले.राजकीय व सामाजिक धार्मिक कामात ते नेहमी आग्रहाने पुढे यायचे.मलाही प्रकाशभाऊ सोबत काम करण्याचा चांगला अनुभव आला आहे.नांदेड येथील जगतज्योती महत्मा बसवेश्वर पुतळा बसवण्यासाठी प्रःथमता जागा उपल्बध करण्यासाठी जिल्हाप्रशासन व महानगरपालीका समोर खुप मोठ्या प्रमाणात विरशैव लिंगायत समाज एकत्र करुन महत्त्वाचा लढा दिला खंरच अगदी साधी राहाणीमान व सामान्यपणे जिवन जगणारे प्रकाशभाऊ ना आम्ही कधीही विसरु शकत नाहीत.

राजकीय मतभेद कधीही असु शकतात पण प्रकाशभाऊनी कधीही संबंधात राजकारण येऊ दिले नाही.कुठल्याही प्रकारचे कुटुंबात राजकीय पाठबळं नसताना केवळ शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबाचा कडवट शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरु करुन गल्ली ते मुंबई पर्यत च्या सर्व राजकीय लोकासोबत संबध निर्माण करणे व टिकवणे हि बाब साधारण नाही.आज प्रकाशभाऊ यानी मनसेचे जिल्हाअध्यक्ष म्हणून पुन्हा एक महत्त्वाचे पद मनसे प्रमुख राजसाहेबानी दिली होती.प्रकाश भाऊ कौडगे याच्या निधनाचे कौडगे कुटुंबाच्या यां दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मि कौडगे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.प्रकाश भाऊना भावपुर्ण श्रद्धांजली.

Previous articleलाँकडाऊनच्या नावाखाली सर्रास व्यापाऱ्याचा काळाबाजार सुरु…!
Next articleकोल्हापूर जिल्ह्यातआजअखेर 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here