Home माझं गाव माझं गा-हाणं पालघरमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित पुरस्कार वितरण             ...

पालघरमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित पुरस्कार वितरण               

108
0

राजेंद्र पाटील राऊत

पालघरमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित पुरस्कार वितरण                                       पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)                                         आज दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक टेंभोडे येथे बाबासाहेबांना अभिवादन करून रिपाई(आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिकन कोवीड योद्धा, वर्ष २०२०-२१ पुरस्कार वितरण करण्यात आले कोवीड योद्धा पुरस्कार कोवीड मध्ये काम केलेले डॉ.,परिचारिका, पोलिस अधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी, नगर परिषद क्षेत्रातील आरोग्य विभाग कर्मचारी व ज्या लोकांनी लाॅकडाऊन काळात गरीब आणि गरजूंना महिनाभर मोफत जेवण वाटप केले त्या सर्व संस्थेचे पदाधिकारी या सर्वांना रिपाई (आ) पालघर जिल्हा वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त वरील पुरस्कार वितरण करण्यात आले त्या समयी रिपाई(आ) चे जिल्हाध्यक्ष आयु.सुरेश जाधव, उपा.कुंदन मोरे, सचिव सोमनाथ धनगावकर, शहर उपाध्यक्ष राम ठाकूर, सचिन घाडीगावकर,राजू शेख,रवि सोळंकी, सुप्रिया जाधव ईत्यादी मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार वितरण करण्यात आले.

Previous articleबदलीच्या नाराजीमूळे पोलिस अधिकाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
Next articleमळोलीत शंभू महादेवाची कावड कोरोनामुळे स्थगित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here