Home पश्चिम महाराष्ट्र मळोलीत शंभू महादेवाची कावड कोरोनामुळे स्थगित

मळोलीत शंभू महादेवाची कावड कोरोनामुळे स्थगित

143
0

राजेंद्र पाटील राऊत

मळोलीत शंभू महादेवाची कावड कोरोनामुळे स्थगित
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर
मळोली : मळोली ( ता . माळशिरस येथील आराध्य दैवत असणारे श्री शंभू महादेवाची कावड याही वर्षी कोरोनाच्या व शासनाच्या संचारबंदीमुळे स्थगित करण्यात आली आहे , अशी माहिती कावडीचे मानकरी हनुमंतराव जाधव – पाटील यांनी दिली . चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू संस्कृती मधील वर्षाचा पहिला दिवस . या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधव आपल्या घरावरती गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करीत असतो . या पारंपरिक सण उत्सवांच्या बरोबरच ग्रामीण छायाचित्र . भागामध्ये श्री शंभू महादेवाची कावड गावामधून फिरवली जाते . मात्र , यांनी वाचन केले . हनुमंत पाटील कोरोनामूळे रद्द झाली आहे . जयवंत पाटील , चंद्रकांत श्री हनुमान मंदिर या ठिकाणी विजयसिंह पाटील , शंकर पाटील पाडवा वाचन केले . वासुदेव जोशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते .

Previous articleपालघरमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित पुरस्कार वितरण               
Next articleकळवणला डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here