मालेगांव तालुका वासियांच्या मुखातून सध्या तरी एकच हुंकार संकट समयी तमाम गोरगरिब जनते साठी मदतीचा हात पुढे करुन खऱ्या अर्थाने दिलासा देणारा नेता असावा तर फक्त बंडु काका बच्छाव यांच्या सारखा
सोशल मीडिया रिपोर्टर_
सुभाष कचवे_
युवा मराठा न्युज नेटवर्क चँनल
मालेगांव विभाग
आपल्या मालेगांव तालुक्यातील शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागात सुध्दा दुसऱ्या टप्प्यातील कोरोना वाँयरसने प्रचंड असा हाहाःकार उडवुन दिलेला असताना अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जात,पात व धर्माकडे न पहाता प्रत्येक समाजातील तमाम गोरगरिब जनतेला एकमेव असा स्वखर्चाने मदतीचा हात पुढे करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा देणारा नेता असावा तर फक्त बंडु काका बच्छाव यांच्या सारखा असे भावनात्मक उदगार आज तरी संपूर्ण मालेगांव तालुका वासियांच्या मुखातून सतत सतत एकायला मिळत असुन अलीकडे अशा धकाधकीच्या कष्टमय जिवना मध्ये संघर्षाची वाटचाल करित असलेल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या महाविनाशकारी अशा कोरोना महामारीच्या संकटातून भयमुक्त करण्यासाठी कोणत्याही रुपात मदतीचा हात देणे हाच खरा एकमेव पर्याय असुन अशा कठीण परिस्थितीत तरी सर्वसामान्य गोरगरिबांना निव्वळ शासनाच्या घोषणाबाजींवर अवलंबून न राहु देता याउलट एक सडेतोड जबाब म्हणून ठिक ठिकाणच्या सेवाभावी संघटनांनीच आता तमाम गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येणे हिच खरी काळाची भयंकर मोठी गरज होऊन बसलेली आहे आणि म्हणून नेमकी तिच काळाची गरज ओळखून बंडु काका बच्छाव यांनी तालुक्यावर वेळोवेळी चालुन येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करताना स्वखर्चाने मदतीचा हात पुढे करुन तमाम तालुका वासियांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारे बंडु काका बच्छाव हे म्हणजे जणुकाही त्यांच्या रुपात बारा बलुतेदार सेवाभावी मित्रमंडळ हे मालेगांव तालुक्या साठी एक प्रकारची नव संजिवनीच मिळाली असल्याचं आज तरी संपूर्ण तालुक्यामध्ये भयंकर मोठा कौतुकाचा विषय होऊन गेल्याचे दिसुन येत आहे.