Home उतर महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये त्या’ प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील 🛑

अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये त्या’ प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील 🛑

112
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये त्या’ प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :⭕आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या चाचांचे नाव मोहम्मद अन्सार आहे. ते आता सगळीकडेच वडापाव चाचा नावाने प्रसिद्ध झाले आहे.

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये राहणाऱ्या या चाचांनी नसीब वडापाव सेंटरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. चाचांच्या या दुकानावर वडापावचे शौकीन नेहमीच गर्दी करुन असतात.

मात्र त्यांच्या चहात्यांसाठी एक वाईट बातमी आहे कारण आज संगमनेरजवळील समनापूर येथे सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध नशिब वडापाव सेंटर येथे वडापाव खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे आढळून आले.संबंधीत वडापाव सेंटर चालकाने करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे नियम न पाळल्याने सदर वडापाव सेंटर सात दिवसांसाठी प्रशासनाने सील केले आहे.

सदर वडापाव सेंटरवर वडापाव खरेदी करणार्‍यांनी सामाजिक अंतर न ठेवता,
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या पथकाने जावून सदर वडापाव सेंटरचा पंचनामा केला. सदर अस्थापनेने करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने नशिब वडापाव सेंटर मौजे समनापूर हे दुकान 5 मार्चपासून पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. ⭕

Previous articleपुणे शहरातील मुळा- मुठा नदीकाठ प्रकल्पाला येणार गती.. 🛑
Next articleपुण्यात ‘रेमडेसिवीर’चा प्रचंड तुटवडा…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here