Home नांदेड शेळगांव गौरी येथे कोरोना covid-19 लस व जनजागृती फेरी सपंन्न…

शेळगांव गौरी येथे कोरोना covid-19 लस व जनजागृती फेरी सपंन्न…

175
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगांव गौरी येथे कोरोना covid-19 लस व जनजागृती फेरी सपंन्न…

नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव पाटील घाटोळे युवा मराठा न्यूज नेटवर्क

शंकर नगर येथून जवळच असलेले आदर्श गाव शेळगांव गौरी येथे कोरोना लसीकरण अभियान दोन दिवस राबवण्यात आले होते यात आनेक नागरिकांनी लस घेऊन जागृतता दाखवली.एकुण 421 लस टोचून घेतली आहे.या लस पासुन कोणतेही व्यक्ती वंचित राहु नये म्हणून आज गावात जनजागृती फेरी सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर उपसरपंच प्रतिनिधी राजेन्द्र पाटील शेळगांवकर तलाठी विजय पाटील जाधव व डाँ.चव्हाण याच्या प्रमुख उपस्थितीत सपंन्न झाला.

शेळगांव गौरी येथील नागरिकांच्या सार्वजनिक मुलभुत गरजा व आडचणी समजावून घेणे रस्ते.नाली.पाणी व्यवस्थापन.लाईट. शिक्षण.व आरोग्य सेवा देण्यासाठी गावातील ग्रामपंचायत सक्षम असल्याचे प्रतिपादन सरपंच तोटरे सर यानी केले तर मि वैयक्तिक योजनेपेक्षा सार्वजनिक कामाला महत्त्व देतो व लोकाना आरोग्य सेवा देणे अंत्यत महत्त्वाचे आसल्याचे त्यानी सांगितले आहे. आज सरपंच याच्या वतीने गावातील 600 लोकाना मोफत माँस्क वाटप करण्यात आले,यावेळी आनेक ठिकाणच्या आडचणी विषयी नागरिकानी मनसोक्त चर्चा केली.

या जनजागृती फेरी मध्ये सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर उपसरपंच प्रतिनिधी राजेन्द्र पाटील शेळगांवकर तलाठी विजय पा.जाधव.आरोग्य सेवक डाँ.चव्हाण.ग्रामपंचायत सदस्य प्रा,समदानी सय्यद.माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार.लक्ष्मण काबंळे.सुधाकर पाटील.नागनाथ पा.शिंपाळे.भाऊसाहेब पाटील.संतोष देशमुख.नागनाथ वाढवणे.शिवाजी शिंपाळे.श्रीराम वाघमारे मा.उपसरपंच हाणमत वाघमारे.तानाजी वाघमारे.सय्यद चाँदसाब. बबन काठेवाडे ग्रामपंचायत कर्मचारी माधवराव वाढवणे.लक्ष्मण वाघमारे.नारायण वाढवणे.काशिनाथ पा.शिंपाळे. यांच्यासह सुनिल रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती

Previous article🌹प्रथम पुण्यस्मरण! स्वर्गिय दादाजी रतन शेवाळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली🌹
Next articleखार्डी गावात रेती उपसा जोरात,रेती माफिया सक्रिय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here