Home नांदेड कोरोना covid-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तुपदाळ करांनी त्रिसुत्री नियमांचे पालन...

कोरोना covid-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तुपदाळ करांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करावे. असे आवाहन – संदीप चंद्रकांतराव घाटे सरपंच प्रतिनिधी तुपदाळ

107
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना covid-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तुपदाळ करांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करावे. असे आवाहन – संदीप चंद्रकांतराव घाटे सरपंच प्रतिनिधी तुपदाळ

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून तुपदाळ ग्रामवासीयांनी मास्क चा वापर करावा, गर्दी मध्ये एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवावे, 45 वर्ष वय असलेल्या सर्वच नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन सरपंच.प्र.संदीप चंद्रकांतराव घाटे यांनी केले.
कोव्हीड आजारामुळे आपल्या नजरेसमोर आपले जवळचे मित्र,नातेवाईक दररोज मुर्त्यूमुखी पडत आहेत. कोव्हीड आजारावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा,अतिमहत्वाचे काम असेल तरच प्रवास करावा.गर्दी मध्ये एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवावे,प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व मनात भीती न ठेवता 45 वर्षावरील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी.
सध्या कोव्हीड लस विषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत परंतु कोव्हीड लस हि अत्यंत सुरक्षित असून थोडा ताप येणे या शिवाय दुसरा कुठला हि दुष्परिणाम नाही. लक्षणे दिसताचक्षणी उपचार करून घ्यावा. वारंवार हाथ धुणे,सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर थुकने टाळावे,व मास्क स्यानिटायजर चा वापर करावे.
असे आव्हान तुपदाळ चे सरपंच.प्र.संदीप चंद्रकांतराव घाटे यांनी केले आहे

Previous articleपेठ वडगांवात घोड्यांच्या शर्यती करणाऱ्यारव गुन्हा दाखल
Next articleनिराधार योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याचे मानधन महिन्याला द्या – प्रहार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here