• Home
  • खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा 🛑

खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210401-WA0058.jpg

🛑 खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:⭕ तालुक्यातील मांडवे कोसमवाडीमध्ये तरुण मित्र मंडळ मुंबई आणि नवीन हंगामी कमिटी यांच्या माध्यमातून मांडवे कोसमवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. खेड तालुक्यातील रसाळगडावर पहाटे जाऊन ज्योत आणण्यात आली.

नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.गावात कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये छोटीसी मिरवणूक काढण्यात आली.कोसमवाडी गावच्या रस्त्यासाठी ज्यांची जागा गेली होती त्या दानशूर लोकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शिवजयंती साठी हंगामी केमेटी अध्यक्ष श्री.शांताराम तू चिकणे, उपाध्यक्ष श्री.प्रविण रा कदम,सेक्रेटरी श्री.सुधीर ह कदम, खजिनदार श्री.अजय सु सावंत,उप सेक्रेटरी कु.संतोष स चिकणे, व कमेटी सदस्य श्री.हरेश लाड,आर्यन कदम,संजय कदम,समीर सावंत, संजय ना कदम आणि गावातील ग्रामस्थ पातळीवरचे अध्यक्ष श्री.तुकाराम चिकणे,उपाध्यक्ष श्री.शांताराम गो कदम, सहअधिकारी प्रकाश कदम,तानाजी कदम,संतोष सावंत, सचिन कदम,आणि तरुण वर्ग उपस्थित होते.⭕

anews Banner

Leave A Comment