• Home
  • श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210402-WA0054.jpg

श्रीमती व्यंकोबाई गरूडकर यांचे निधन

प्रतिनिधि

देगलूर रेतीले कापड व्यवसाईक दिलीप गरूडकर यांच्या मातोश्री श्रीमती व्यंकोबाई माणिक गरूडकर यांचे दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वा.सुमारास दुखः द निधन झाले. तर दुपारी 4 वा येथील वैकुंठधाम स्मशानात अत्यवीधी करण्यात आले.
मृत्यू पश्चात चार मुले, चार सुना, दोन मुली आठ नातु व चार नाती असा मोठा परिवार आहे.

तर पत्रकार राजेश भांगे यांच्या बहिणीचे ते सासु होते.

anews Banner

Leave A Comment