• Home
  • शिवजयंती निमित्त कोथरूड मध्ये रेखाटले.. छत्रपती शिवाजी महाराजांचे, भिंती वर भव्य रेखाचित्र. 🛑

शिवजयंती निमित्त कोथरूड मध्ये रेखाटले.. छत्रपती शिवाजी महाराजांचे, भिंती वर भव्य रेखाचित्र. 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210331-WA0071.jpg

🛑 शिवजयंती निमित्त कोथरूड मध्ये रेखाटले.. छत्रपती शिवाजी महाराजांचे, भिंती वर भव्य रेखाचित्र. 🛑
✍️ कोथरूड 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे / कोथरूड :-⭕शिवजयंती चे औचित्य साधून श्रीमान योगी यांचा वतीने सकाई पाझ इमारती चा भितींवर छत्रपती शिवाजी महाराज चे डच चित्रकाराने काढलेले दुर्मिळ चित्र… ह्ये चित्र… 70 फूट बाय 30 फूट आशा आकाराचे रेखाटनात आले आहे.

ह्ये चित्र निलेश खराडे या चित्रकाराने अवघ्या 3 दिवसात तयार केले आहे. ह्ये महाराजांचे सर्वात जुने चित्र असून ह्ये कोथरूड मध्ये सुंदर असे भर पडली आहे…

कोथरूड करणी. पाहणायसाठी एक च गर्दी केली आहे. महाराज चे चित्राची संकल्पना ही

श्रीमान योगीचे अध्यक्ष. दुश्यांत मोहोळ

यांचा संकल्पना तू राबवणात आली आहे.
जणू कोथरूड मध्ये एक सौंदयात भर पटली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment