• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..

मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210330-WA0062.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सानी टायझरची फवारणी करण्यात आली. मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील ग्रामपंचायत कोरोना covid-19 च्या काळात सानीटायझरची फवारणी केलेली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे .यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे तुपदाळ नगरीचे सरपंच प्रतिनिधी श्री संदीप चंद्रकांतराव घाटे, ग्रामसेवक श्री राजीव नागरगोजे, माजी उपसरपंच श्री विलास पाटील इंगोले, नागोराव पिटलेवाड (ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी), शिवाजी गुरुजी बोडके, सुरज पाटील बोडके, बजरंग पाटील बोडके, उद्धव पाटील बोडके, संजय पाटील दोमाटे, त्रिमुख पाटील दोमाटे, बालाजी पिटलेवाड, विठ्ठल सावकार दिनकर ,ग्रामपंचायत कर्मचारी गजानन गिरी आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment