• Home
  • देगलूर तालुक्यातील मौजे शिवनी येथे देशी दारू जवळ बाळगल्या प्रकरणी मरखेल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.

देगलूर तालुक्यातील मौजे शिवनी येथे देशी दारू जवळ बाळगल्या प्रकरणी मरखेल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210329-WA0057.jpg

देगलूर तालुक्यातील मौजे शिवनी येथे देशी दारू जवळ बाळगल्या प्रकरणी मरखेल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे शिवनी येथे विनापरवाना देशी दारू जवळ बाळगल्या प्रकरणी मरखेल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी माधव नागप्‍पा जाकावाड रा. शिवनी तालुका देगलूर यांनी अवैध देशी दारू 2696 रुपयाची देशी दारू विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी मिळून आल्याने त्याच्यावर सीआर 55 / 2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघमारे साहेब हे करीत आहेत

anews Banner

Leave A Comment