Home नांदेड दिव्यांगाना अँप व सवलती पासुन ंवचित ठेवणाऱ्या कामचुकार वरिष्टाचे आदेश न पाळणाऱ्या...

दिव्यांगाना अँप व सवलती पासुन ंवचित ठेवणाऱ्या कामचुकार वरिष्टाचे आदेश न पाळणाऱ्या अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी साहेब कार्यवाही करतील काय? चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

199
0

राजेंद्र पाटील राऊत

दिव्यांगाना अँप व सवलती पासुन ंवचित ठेवणाऱ्या कामचुकार वरिष्टाचे आदेश न पाळणाऱ्या अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी साहेब कार्यवाही करतील काय? चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्हयातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘ दिव्यांग मित्र नांदेड ‘ हे अॅप तयार करण्यात आले असून सदरील अॅप आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर मधून डाऊनलोड ,करून त्यातील माहिती अचूक भरावी म्हणून
म्हणून त्या अँपचे प्रशिक्षण सर्व गटविकास अधिकारी यांना देऊन प्रत्येक गावात ग्रामसेवक व ग्रामपंचायत आँफरेटर यांना आदेश देऊन सुद्धा त्यांची प्रभावी अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात न झाल्याने अनेक दिव्यांग या नोंदणी पासुन वंचित राहात आहेत.
समाज कल्याण जिल्हा परिषद विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ मिळावा म्हणून *दिव्यांग मित्र नांदेड* हे अॅप नव्याने विकसित करण्यात आले असून नांदेड येथे प्रस्तूत अॅपचे ऑनलाईन उद्घाटनराज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ८ जुलै २० रोजी करण्यात आले आहे .
सदरील अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आपली नोंदणी
नऊ फोल्डर वर सविस्तर माहिती भराता येत नाहि, अनेकांकडे मोबाईल नसते असला तर रिचार्ज नसते अशा अडचणी निर्माण होऊ नये एकही दिव्यांग वंचित राहू नये .
म्हणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणुन दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणी
व दि.१ आँगस्ट ते १० आँगस्ट २० पर्यत छाननी व दि १५ आँगस्ट २० ला दिव्यांग बांधवांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळापञ देऊन सुध्दा वेळेत झाले नसल्याने दुसरे वेळापञक दि १०फ्रेबु २१ ते २५फ्रेबु २१ पर्यत
गावपातळिवर ग्रामसेवक,तलाठी तालूका स्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी, आयुक्त साहेब महापालिका ईत्यादी अधिकारी यांना वेळापञक देऊनही वरिष्ठांचे आदेशाची अंमल बजावणी झाली नसल्याने मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिसर्‍या वेळी २२ मार्च पर्यंत दिव्यांग अँप पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये जर एकादा दिव्यांग वंचित राहिल्यास जबाबदार अधिकारी यांच्या वर कार्यवाही केली जाईल असे लेखी आदेश दहा महिन्यापासून वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची तोडी आदेशाची अंमलबजावणी व शासकिय दप्तर दिरंगाई व दिव्यांगाना हक्कापासुन वंचित
ठेवणार्या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करून दिव्यांगाना न्याय हक्क मिळेल काय?
असे प्रसिध्दी पञक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, ज्ञानेश्वर नवले. राजु शेरकुरवार शंकर शिंदे. विठल बेलकर यादव फुलारी, मोहन कऊटकर सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर,रामकिसन कांबळे राहुल सोनुले,पांडुरोग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर,
यांनी प्रसिद्ध केले आहे.

Previous articleठेंगोडा ग्रामपंचायतीच्या हाती लागला वाळू माफीयांचा खजाना! कठोर कारवाईची मागणी
Next articleनायगाव तालुक्यातील ताकबिड घरगुती गॅस चा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक. गावकऱ्यांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here