Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिकला आजपासून बाजारात जायला लागणार प्रतितासाला पाच रुपये एक तासानंतर बसणार पाचशे...

नाशिकला आजपासून बाजारात जायला लागणार प्रतितासाला पाच रुपये एक तासानंतर बसणार पाचशे रुपये दंड ! नाशि

158
0

राजेंद्र पाटील राऊत

नाशिकला आजपासून बाजारात जायला लागणार प्रतितासाला पाच रुपये
एक तासानंतर बसणार पाचशे रुपये दंड ! नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
बाजारपेठेत जाण्यासाठी पैसे मोजावे लागणार!; नाशिकमध्ये लॉकडाऊनआधी कठोर पावले

नाशिकमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत. बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे

बाजारात जायचे असल्यास प्रति तास पाच रुपये शुल्क.

एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारात थांबल्यास ५०० रुपये दंड.

– वाढत्या करोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते केले बंद.

– बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार.

– महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार.

– शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग. महापालिकेचा प्रत्येक पॉइंटवर टेंट असणार.

– बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार. पासधारकांनाच असेल प्रवेश.

– मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू.

– सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार. ८ नंतर कुणालाही परवानगी नाही.

Previous articleएक शिस्तप्रिय व तत्वनिष्ट मुख्याध्यापक सेवानिवृत्त
Next articleठेंगोडा ग्रामपंचायतीच्या हाती लागला वाळू माफीयांचा खजाना! कठोर कारवाईची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here