• Home
  • महापालिकेत मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला उप आयुक्ताचा दर्जा पिंपरी-चिंचवड _

महापालिकेत मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला उप आयुक्ताचा दर्जा पिंपरी-चिंचवड _

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210327-WA0084.jpg

पुणे २७ मार्च⭕ युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी⭕
महापालिकेत मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला उप आयुक्ताचा दर्जा
पिंपरी-चिंचवड _
सुरक्षा विभागातील मुख्य सुरक्षा अधिका-याला महापालिकेच्या  सुरक्षा विषयक कामकाजासाठी सतत पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस आणि सैन्य

दलातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे आवश्यक असते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधताना मुख्य सुरक्षा अधिकारी या पदनामाने कामकाजात प्रभाव राहत नाही. तसेच हे पद उप आयुक्त या पदाच्या समक्ष आहे .
या दोन्ही पदांची वेतनश्रेणी समान आहे.
त्यामुळे फक्त पदनामात बदल करण्याचा प्रस्तावही महासभेत मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकार कडे प्रस्ताव पाठविला आहे.

anews Banner

Leave A Comment