• Home
  • मैत्री चषक क्रिकेट स्पर्धेत शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज विजेता तर उपविजेता एनसीसी निवळी ब संघ 🛑

मैत्री चषक क्रिकेट स्पर्धेत शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज विजेता तर उपविजेता एनसीसी निवळी ब संघ 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0118.jpg

🛑 मैत्री चषक क्रिकेट स्पर्धेत शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज विजेता तर उपविजेता एनसीसी निवळी ब संघ 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:-⭕मैत्री चषक क्रिकेट स्पर्धा दिनांक २१/०३/२०२१रोजी शिवछत्रपती क्रिडा नगरी लामज येथे आयोजित करण्यात आली होती. या क्रिकेट स्पर्धेत लामज,निवळी अ, निवळी ब व रामवाडी असे चार संघ सहभागी झाले होते.

ही स्पर्धा खूप रंगतदार झाली.स्पर्धेचा अंतिम सामना शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज आणि एनसीसी निवळी ‘ब’ या दोन संघामध्ये झाला. प्रथम पारितोषिक शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाने पटकावले व द्वितीय पारितोषिक एनसीसी निवळी ”ब’ संघाने पटकावले.मालिकावीर – उत्कृष्ट फलंदाज- अंतिम सामनावीर मानकरी शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाचा कू.सुशांत चव्हाण ,उत्कृष्ट गोलंदाज एनसीसी निवळी ‘ब’ संघाचा कु. आदित्य उतेकर ठरला. श्री मंगेश गंगाराम चव्हाण-सामाजिक कार्यकर्ते,श्री. विकास नारायण उतेकर-सामाजिक कार्यकर्ते, श्री संदिप चंद्रकांत चव्हाण, मा. कर्णधार, लामज, श्री. विशाल सुरेश निवळे आणि श्री. अमोल चंद्रकांत चव्हाण, को. पु. म. स. सेवा संघ, ठाणे पालघर विभाग सचिव आणि ग्रामस्थ ,अनेक मान्यवर तसेच तरुण वर्ग उपस्थित होते. ⭕

anews Banner

Leave A Comment