• Home
  • बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नका

बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नका

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0083.jpg

बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नका
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
अधीक्षक अभियंता : टेंभुर्णी येथे संतप्त कार्यकर्त्यांचे रास्ता रोको आंदोलन

सोलापूर
टेंभुर्णी : शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांचाही विद्युत पुरवठा खंडित करून चुकीच्या पद्धतीने चालू असलेली थकित बिल वसुली थांबविण्यात यावी , या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन केले . दरम्यान बिल भरलेल्या एकाही शेतकन्याचा विद्युत पुरवठा बंद करू नका , असे आदेश दिल्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर यांनी सांगितले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित केले . एखाद्या डीपीवरील ज्या शेतकयांनी नियमानुसार बिल भरले आहे , परंतु त्यावरील सर्वच शेतकरी जोपर्यंत बिल भरत नाहीत तोपर्यंत विद्युतपुरवठा बसून आंदोलन न करता बाजूस थांबून दिले . तसेच सर्वच शेतकऱ्यांना पैसे प्रा.सुहास पाटील , रामभाऊटकले खंडित केला जात होता . ही चुकीची या प्रश्नावर चर्चा करण्याचे आवाहन भरण्यासाठी आणखी दोन दिवसांची उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . पद्धत बंद करून ज्या शेतकऱ्यांनी बिल केले.त्यानंतर संजय कोकाटे यांच्यासह मुदत देण्यात यावी . तो पर्यंत या आंदोलनात भाजपा ओबीसी सेल भरले आहे , अशा शेतकन्यांचा आंदोलक शेतकरी व महावितरणचे वीजपुरवठा चालू ठेवावा , असेही त्यांनी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे , राजाभाऊ वीजपुरवठा खंडित करू नये , या उपकार्यकारी अभियंता जाधव यांच्यात सांगितले . चवरे ,, बबन केचे , सरपंच विजय पवार , मागणीसाठी संजय कोकाटे यांच्या चर्चा झाली . जाधव यांनी अधीक्षक संजय कोकाटे म्हणाले , शासनाने पोपट अनपट , निवृत्ती तांबवे , योगेश नेतृत्वाखाली टेंभुर्णी येथे रास्ता रोको अभियंता ज्ञानेश्वर पडळकर यांना जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनीही पाटील , विनोद पाटील , सुधीर महाडिक , आंदोलन करण्यात आले . दूरध्वनीवरून संपर्क साधला व बिल भरून सहकार्य करावे . यावेळी भाजपच्या महिला तालुका उपाध्यक्ष आंदोलनादरम्यान उपकार्यकारी आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या माजी समाजकल्याण सभापती शिवाजी माया माने , गिरीश ताबे , औदुंबर अभियंता यू . जे . जाधव व पोलीस कळवल्या . त्यानंतर बिल भरणाऱ्या कांबळे , भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश महाडिक , रिपाइंचे जयवंत पोळ उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी संजय एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित बोबडे , शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर तुकाराम पाटील , विठ्ठल गायकवाड कोकाटे व उपस्थितांना प्रत्यक्ष रोडवर करू नये , असे आदेश पडळकर यांनी देशमुख , रयत क्रांतीचे जिल्हा संघटक यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment