• Home
  • आमचंठरलंय … वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय हलायचं नाय

आमचंठरलंय … वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय हलायचं नाय

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0051.jpg

आमचंठरलंय … वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय हलायचं नाय
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

वीजपुरवठ्यासाठी तीन तास रास्ता रोको ; आश्वासनानंतर आंदोलन मागे .

सोलापूर जिल्ह्यातील
माळशिरस : सध्या सुरू असलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला . यामुळे माळशिरस तालुका भाजप मित्रपक्षांच्यावतीने माळशिरस शहरातील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी ठाकरे सरकारच्या धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत केल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही , असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला . तब्बल तीन तासांहून अधिकवेळ सुरु असलेल्या रोको आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले . वाजता संपले . यामुळे पुणे – पंढरपूर गेल्या काही दिवसांपासून वीजबिल महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब वीजपुरवठा खंडित केल्यावरून रांगा लागल्या होत्या . ‘ शेतकरीविरोधी शेतकरी व महावितरण यांच्यात वाद ठाकरे सरकारचे करायचे काय , खाली सुरू आहे . यामध्ये विरोधी बाकावर मुंडी वर पाय ‘ अशी घोषणाबाजी असणाऱ्या भाजपने आक्रमक भूमिका करण्यात येत होती . महावितरणने घेतली होती . नुकतेच माळशिरस येथे वीजबिल भरण्याची पॉलिसी तयार आमदार राम सातपुते व धैर्यशील भरतील , असा विश्वास यावेळी राम करावी , त्यानुसार शेतकरी वीजबिल मोहिते – पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातपुते यांनी दिला . यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . धैर्यशील दुष्काळ , अतिवृष्टी , कोरोना महामारी झाल्याशिवाय रस्त्यावरून कोणीही मोर्चा अशा संकटांच्या काळात शेतकऱ्यांची बाजूला होणार नसल्याचे आमदार राम देशमुख वीज का तोडता , वीजपुरवठा पूर्ववत सातपुते यांनी सांगितले .

anews Banner

Leave A Comment