• Home
  • मुखेड येथे आॕल इंडिया तन्जिम-ए- ईन्साफ, व जमियत उल उलेमा यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क वाटप

मुखेड येथे आॕल इंडिया तन्जिम-ए- ईन्साफ, व जमियत उल उलेमा यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क वाटप

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0099.jpg

मुखेड येथे आॕल इंडिया तन्जिम-ए- ईन्साफ, व जमियत उल उलेमा यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क वाटप
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि २३ मार्च रोजी दुपारी २:०० वाजता मुखेड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर आॕल इंडिया तंन्जिम-ए-इन्साफ आणि जमियत उल उलेमा यांच्या वतिने नांदेड जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे याच पार्श्वभूमी वर एक सामाजिक कृतव्य म्हणून कोरोना covid-19 जनजागृती व मास्क वाटप करण्यात आले . यावेळी तालुक्याचे तहसिलदार श्री काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार शेख गुलाब, व महेश हांडे शिवाजी गेडेवाड, अनिल शिरसे, महेताब शेख, जय भीम सोनकांबळे व इन्साफ व उलेमाचे पाशा हाफिसाब, नाजिम पाशा, हसनोद्दीन शेख (बबलु मुल्ला) गौस बागवान, मोसिन हाफिज आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment