Home मुंबई स्वस्त डेटा प्लान्स Jio, Airtel, Vi आणि BSNL 🛑

स्वस्त डेटा प्लान्स Jio, Airtel, Vi आणि BSNL 🛑

121
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 स्वस्त डेटा प्लान्स Jio, Airtel, Vi आणि BSNL 🛑
✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई २१ मार्च : ⭕ आजच्या घडीला Jio, Airtel, BSNL आणि Vodafone-Idea सारख्या सर्व कंपन्या असे प्लान ऑफर करतात. हे डेटा प्लान आहेत. याची जास्त वैधता सोबत येते. जाणून घ्या कोणता प्लान बेस्ट प्लान आहे.

रिलायन्स जिओ ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत तीन प्लान उपलब्ध करतात. ज्यातल पहिला प्लान ११ रुपयांचा आहे. यात तुम्हाला १ जीबी ४ जीबी डेटा मिळतो. तर दुसरा प्लान २१ रुपयांचा आहे. ज्यात तुम्हाला २ जीबी ४जी डेटा मिळतो. या दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला सध्याच्या वैधतेसोबत प्लान्सचा वापर करू शकता. याशिवाय, तिसरा प्लान JioPhone ग्राहकांसाठी आहे. याची किंमत २२ रुपये आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता सोबत २ जीबी डेटा मिळतो. प्लानचा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64 Kbps होते.

Vi आपल्या यूजर्स साठी सर्वात स्वस्त प्लान १ रुपयांचा आहे. ज्यात 1GB डेटा मिळतो. याची वैधता २४ तासासाठी आहे. याशिवाय, आणखी दुसरा एक प्लान आहे. ४८ रुपयांचा यात तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. सोबत ३ जीबी डेटा मिळतो.

एअरटेलचा सर्वात स्वस्त डेटा प्लान ४८ रुपयांचा आहे. ज्यात तुम्हाला २८ दिवसाची वैधते सोबत ३ जीबी डेटा मिळतो. तर डेटा संपल्यानंतर तुम्हाला ५० पैसे प्रति एमबी चार्ज द्यावा लागतो.

BSNL चा सर्वात स्वस्त प्लान १९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात तुम्हाला 2GB डेटा मिळू शकतो. या प्लान वैधता एक दिवसाची आहे.⭕

Previous articleसॅमसंगचे Galaxy सिरीजचे ३ नवे फोन लाँच 🛑
Next article🛑 मी बिनविरोध आले असेत, पण वडिलांना मला सहजासहजी काही मिळू द्यायचे नाहीये.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here