• Home
  • 🛑 मराठ्यांचा झेंडा साता समुद्रापार …! मराठा पाऊल पडते पुढे 🛑

🛑 मराठ्यांचा झेंडा साता समुद्रापार …! मराठा पाऊल पडते पुढे 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210318-WA0007.jpg

🛑 मराठ्यांचा झेंडा साता समुद्रापार …! मराठा पाऊल पडते पुढे 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा चे सक्रीय समन्वयक , सातारा नगरपरिषदेचे मा. नगरसेवक श्री राजू (भैय्या) गोडसे यांची भाची कु. प्रमदा पृथ्वीराज जगताप यांना जगातले सर्वोत्कृष्ट असलेल्या MIT Cambridge University मध्ये Masters Architecture ला 75 % स्काॕलरशीप तसेच $10000 वार्षिक stipend सह निवड व Harvard University मधील सर्व कोर्सेस फ्री उपलब्ध करुन देण्यात आल्याबद्दल कु. प्रमदा पृथ्वीराज जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन

संपूर्ण जगातून फक्त ३ विद्यार्थ्यांमध्ये कु. प्रमदा चा समावेश आहे . या दैदिप्यमान यशाबद्दल कु. प्रमदा जगताप यांचे तसेच गोडसे कुटुंबिय व जगताप कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन आणि कु. प्रमदा यांना यशस्वी व उज्जवल शैक्षणिक वाटचालीस मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा ⭕

anews Banner

Leave A Comment