Home पुणे नाना पाटेकरांसमोर महिला ढसाढसा रडल्या…! बहुली जळीतकांडात बेचिराख झाले अनेकांचे संसार 🛑

नाना पाटेकरांसमोर महिला ढसाढसा रडल्या…! बहुली जळीतकांडात बेचिराख झाले अनेकांचे संसार 🛑

170

राजेंद्र पाटील राऊत

🛑 नाना पाटेकरांसमोर महिला ढसाढसा रडल्या…! बहुली जळीतकांडात बेचिराख झाले अनेकांचे संसार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पुणे ⭕:-खडकवासला विधानसभा मतदार संघात असलेल्या बहुली गावच्या भगतवाडी भागात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत अनेकांचे संसार बेचिराख झालेले असून, अंगावरच्या कपड्यांखेरीज काहीही शिल्लक नसलेल्या महिलांना जेव्हा नाम फौंडेशनचे नाना पाटेकर भेटायला आले, तेव्हा महिलांचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी नानांनी देखील त्यांच्या कुटुंबाचेच सदस्य असल्याप्रमाणे सर्वाना धीर देऊन नाम फौंडेशनच्या माध्यमातून सर्वाना घरे बांधून देण्याचे जाहीर केले.

नव्हे तर तातडीने काम सुरु करून पावसाळ्यापूर्वी सर्वाना घरे मिळतील याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन नानांनी यावेळी दिले.

तर नटसम्राट मधला त्यांचा प्रसिद्ध डायलॉग “कोणी घर देता का घर” याची वाट न पाहता आपणा घर देऊन मोकळ व्हायचं असेही नाना म्हणालेत. नानाच्या या भेटीने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्यात. पाहूयात पूर्ण घटनाक्रम आणि काय म्हणालेत नाना पाटेकर.⭕

Previous articleआमदापुर येथे संभाजी ब्रिगेड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
Next article🙏💐 मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 💐🙏
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.