Home नांदेड आमदापुर येथे संभाजी ब्रिगेड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.

आमदापुर येथे संभाजी ब्रिगेड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.

169
0

राजेंद्र पाटील राऊत

आमदापुर येथे संभाजी ब्रिगेड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आमदापुर येथे संभाजी_ब्रिगेड शाखेचे_उद्घाटन
संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोज दादा आखरे,महासचिव सौरभ दादा खेडेकर,प्रदेशकार्याध्यक्ष तथा निरीक्षक सुधीर मामा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड_जिल्ह्यातील_देगलुर तालुक्यातील मौजे आमदापुर येथे संभाजी_ब्रिगेड शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत_पाटील,जिल्हाध्यक्ष शाम_पाटील_कुशावाडीकर,लोकसभा उपाध्यक्ष दिलीप सर सुगावे,विधानसभा अध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे, बालाजी जाधव सर आंदेगाववाडी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स Reliance Jio चा ३४९ रुपयांचा प्लान 🛑
Next articleनाना पाटेकरांसमोर महिला ढसाढसा रडल्या…! बहुली जळीतकांडात बेचिराख झाले अनेकांचे संसार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here