Home मुंबई रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स Reliance Jio चा ३४९...

रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स Reliance Jio चा ३४९ रुपयांचा प्लान 🛑

89
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स Reliance Jio चा ३४९ रुपयांचा प्लान 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 16 मार्च : ⭕ या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग मध्ये जिओच्या ३४९ रुपयाच्या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा देशभर फ्री मध्ये मिळते. याशिवाय रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर केले जाते. ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या अॅप्सचा फायदा मिळतो.

जिओचा ३४९ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा स्पीड कमी झाल्यानंतर 64Kbps होते.

जिओच्या ९९९ रुपयांच्या जिओ प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना २५२ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. तर ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा या प्रमाणे एकूण ९० जीबी डेटा ऑफर केला जातो.⭕

Previous articleकोविड उपचारासाठी प्रशासकीय यंत्रणांना योग्य त्या खबरदारीचे निर्देश – पालकमंत्री अशोक चव्हाण
Next articleआमदापुर येथे संभाजी ब्रिगेड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here