• Home
  • सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संजय देवरेंची निवड

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संजय देवरेंची निवड

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210312-WA0043.jpg

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
सभापतीपदी संजय देवरेंची निवड
लखमापूर,(दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- लखृमापूर,ता.सटाणा येथील रहिवासी व सटाणा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय (माऊली) देवरे यांची सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नुकतीच निवड झाली.
त्यांच्या या निवडीचे सर्वच स्थरातून स्वागत होत असून,विविध मान्यवरांनी संजय देवरे यांचा सत्कार करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा बहाल केल्यात.

anews Banner

Leave A Comment