Home नांदेड पालक मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी घेतली कोरोना लस.

पालक मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी घेतली कोरोना लस.

151
0

राजेंद्र पाटील राऊत

पालक मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी घेतली कोरोना लस.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी आज मुंबई येथे जे .जे .शासकीय रुग्णालयात कोविड covid-19 प्रतिबंधक लस घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. महा विकास आघाडी शासनाने लसीकरणाचे विविध टप्पे आखून दिले आहेत. शासनाने आवाहन केल्याप्रमाणे जनतेने निर्भयतेने लसीकरणासाठी पुढे सरसावे. असे आवाहन पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी केले आहे.

Previous articleमहाबळेश्वरमध्ये जंगली गव्यांना दररोज पाव खायला देणं ‘त्या’ नागरिकाला महागात पडलं 🛑
Next articleसटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संजय देवरेंची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here