Home मुंबई कल्याण-डोंबिवलीत नवे निर्बंध, दुकाने 7 वाजेपर्यंत खुली राहणार 🛑

कल्याण-डोंबिवलीत नवे निर्बंध, दुकाने 7 वाजेपर्यंत खुली राहणार 🛑

87
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कल्याण-डोंबिवलीत नवे निर्बंध, दुकाने 7 वाजेपर्यंत खुली राहणार 🛑
✍️ कल्याण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कल्याण :⭕ कल्याण-डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळ प्रशासनाने आता निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीत आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सकाळी 7 ते सायंकाळ 7 वाजे पर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोना बाधित 392  रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे 2360 रुग्ण उपचार घेत आहे. गेल्या 24 तासात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आज कल्याण-डोंबिवली भागात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यानंतर मोठी रुग्ण संख्या वाढली. ज्यामुळे आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली होती. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे लॉगडाऊन नाही मात्र निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*बैठकीतील महत्त्वाचे निर्णय*
– शनिवार आणि रविवार पी 1 ,पी 2 नुसार दुकाने उघडी राहतील.
– खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांना सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी
– लग्न व इतर समारंभा मध्ये नियमांचे पालन करा. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कार्यक्रम आटोपते घेण्याचे आदेश
– बार आणि रेस्टॉरंट सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार, होम डिलिव्हरीसाठी 10 वाजेपर्यंत परवानगी असणार.

– महाशिवरात्रीनिमित्त कल्याण-डोंबिवली मधले सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद राहणार. नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये..⭕

Previous articleपुढच्या काही दिवसांमध्ये पुण्यात “हे” निर्बंध घालावे लागतील; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन 🛑
Next articleतुमचा कॉल कोण रेकॉर्ड करतंय का?, ‘असं’ सोप्या पद्धतीनं समजून घ्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here