Home पुणे आळंदीत कॅमेरे सुरक्षिततेसाठी का फक्त दिसण्यासाठी ?

आळंदीत कॅमेरे सुरक्षिततेसाठी का फक्त दिसण्यासाठी ?

97
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे 10 मार्च ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी⭕
पुणे आळंदी : आळंदीत कॅमेरे सुरक्षिततेसाठी का फक्त दिसण्यासाठी ?
श्रीक्षेत्र अलंकापुरी जर काही घटना घडल्या त्याठिकाणी प्रूफ जर तपासायचं म्हटलं तर आपल्या इथं कॅमेरे खूप लागलेत परंतु कुठलाही कॅमेऱ्याला डिस्प्ले आहे किंवा नाही हेच माहीत नाही शिवाय ते कॅमेरे बंदच आहेत अहो आज अलंकापुरी मध्ये येणारे भाविक येतात उद्या जर काही अघटित घटना घडल्यात पण पुढे होऊ नये यासाठी जर एखाद्या वेळेस झालेल्या घटनेचे फुटेज बघायचे झाले तर सीसीटीव्ही पण या सीसीटीव्ही ला बुरशी चढली ती बुरशी कधी निघणार आळंदीचा विकास खूप मोठा होत चालला आहे परंतु याची दक्षता घेतली जात नाही ही फार मोठी शोकांतिका
इंद्रायणी नदीला धोबीघाटाचे स्वरुप निर्माण झाले शिवाय जेव्हा जे कपडे खराब झाले तेही नदीत सोडतात त्यामानाने आपण सुक्षित लोक आहोत आपण असे न वागता योग्य कपडे धुवा पण खराब कपडे नदीत टाकणे नेमके कोणते शोभनीय दर्शन घडवले मानवतेला शोभनीय बाब नाही त्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होतात तेथील केलेल्या विधीचे साहीत्य उचलणे हे ही मानवतेचे लक्षण आहे तेव्हा आपल्या जी बाब योग्य वाटती ती आपणहून स्वतः केली तरच इतर लोकही घाट स्वच्छ ठेवतील आपलीच नदी आपणच स्वच्छ ठेवली पाहीजे अंलकापुरीतील अनेक ज्ञानी लोक आहेत येथूनच ज्ञानाची गंगा वाहते मग तरिही आपण चुकिचे वागणे हे शोभनीय नाही ना!

Previous articleआता घरबसल्या करा आरटीओ संबंधित कामे : आरटीओच्या 18 सेवा झाल्या ऑनलाईन 🛑
Next article🛑 धैर्य सामाजिक संस्थेमार्फ़त शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर सुरू 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here