Home कोल्हापूर स्थानिक वाहनांच्या कायमस्वरूपी बेशिस्त पार्किंग

स्थानिक वाहनांच्या कायमस्वरूपी बेशिस्त पार्किंग

127
0

इचलकरंजी : येथील डेक्कन मिल कंपाउंड आणि केडिया कंपाउंड च्या (दत्त नगर) मधील प्रशस्त साठ फुटी रस्ता. माजी आमदार अशोकराव जांभळे आणि विद्यमान नगरसेविका सौ. मंगल मुसळे यांच्या अथक प्रयत्नातून पुर्णत्वास येण्यासाठी या रस्त्याला एक वर्षाचा कालावधी लागला. दुतर्फा सारण गटारी, एका बाजूला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ ची सोय, एलईडी पथदिवे असा परिपूर्ण रस्ता असूनही केवळ स्थानिक वाहनांच्या कायमस्वरूपी बेशिस्त पार्किंग मुळे हा रस्ता असून नसल्यासारखा आहे. येथील कायमस्वरूपी पार्किंग केलेली वाहने हटवून रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleजलपर्णी मुक्त झाल्याने पंचगंगेने घेतला मोकळा श्वास
Next articleपट्टणकोडोली मध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here