Home Breaking News श्री क्षेत्र ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापण दिन सोहळा,

श्री क्षेत्र ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापण दिन सोहळा,

98
0

श्री क्षेत्र ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापण दिन सोहळा,🚩व, मातोश्री,कै,ह,भ,प, शांताबाई काशिनाथ जाधव पुण्यतिथि निमित्त🚩 रविवार दि,21 ते रविवार दि,28 या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण,श्री राम नाम जप यज्ञ, हरिपाठ ,रात्री 9 ते 11 हरि किर्तनाने संपन्न झाला,
🌹या ज्ञान यज्ञात ह,भ,प,रविंद्र महाराज दहिवेल, तालुका अध्यक्ष*रामचंद्र महाराज नंदन ताहाराबाद,रविंद्र महाराज तारखेड़ा,ज्ञानेश्वर माऊली सांगवी, श्यामसुंदर महाराज, गंगाधर महाराज कवडे,वैजापुर,, अनिल महाराज दातार निफाड,
स्वामी स्वात्मानंद महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या काल्याच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता झाली,
या कार्यक्रमात गुणिजन मिलिंद महाराज,सोनवने तात्या,तेजस माऊली, शिवानंद महाराज,सतिष महाराज,, सुरेश ह्याळीज, विठ्ठल आप्पा,भिका आहिरे, मोठाभाऊ,भामरे, सुदाम आहिरे, मोतीराम ढेपले,राजु नेरकर,भास्कर पा, यांच्या अनमोल सहकार्याने संपन्न झाला,
ज्ञान यज्ञात सांप्रदायात सातत्याने कार्यरत असलेल्या वारकरींना मंडळाचे तालुका स्यरीय नियुक्ति पत्र देण्यात आले,
सुत्रसंचलन करताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हभप, वाल्मीक महाराज जाधव ब्राह्मणगाव यांनी केले,
त्यांनी मनोगत व्यक्त करताना देव,देश,धर्म,गोमाता,भ्रुन हत्या,या विषयावर बोलतांना देव भक्ता जवळ,योग योग्या जवळ,नाम नामधारका जवळ,साधना साधकाजवळ,परजन्य प्रजेवळ,धर्म धार्मिकाजवळ, म्हणुन,धर्म टिकविण्यासाठी सात्त्विक, प्रभावशाली ,वारकरी भाविकांनी संघटीत राहण्याची नितांत गरजेचे आहे,
संगटीत होने सोपे परन्तु संघटीत राहणे अवघड आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here