• Home
  • अनैतिक संबंधातुन एकाचा खून 

अनैतिक संबंधातुन एकाचा खून 

राजेंद्र पाटील राऊत

9912murder16-1.jpg

♦️ अनैतिक संबंधातुन एकाचा खून
–––––––––––––––
♦️हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे स्क्रॅप व्यावसायिकांचा खून.
♦️ अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पट्टण कोडोली येथे पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून केला खून…
♦️कर्नाटक मधील कोगनोळी गावा जवळ ओढ्यात एका लोखंडी पेटीत आढळला सदरचा मृतदेह…
♦️ पट्टणकोडोली नजीक खून करून सदरचा मृतदेह कर्नाटक हद्दीत नेऊन टाकला…
♦️ महम्मद जमादार असे खून झालेल्या इसमाचे नांव आहे…
♦️या खून प्रकरणी हुपरी पोलीसांनी मयताच्या पत्नीसह 3 जणांना केली अटक…
♦️ तहसिम जमादार, सौरभ पाटील, व सूरज शेख अशा तिघांना हुपरी पोलिसांनी अटक केली आहे.
♦️या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रियकर सचिन मगदूम हा फरार झाला आहे…
♦️ याबाबतचा तपास हुपरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मस्के हे करीत आहेत…
––––––––––––––––
युवा मराठा पट्टणकोडोली वार्ताहर.

anews Banner

Leave A Comment