Home कोल्हापूर प्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

102
0

कोल्हापूर : यळगूड ता.हातकणंगले येथे प्रहार जनशक्ती कोल्हापूर टीम वंदनीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रिद वाक्य घेऊन मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन आज यळगुड गावामध्ये करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दगडू माने , माधुरी मेथरे मॅडम, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अनिस मुजावर , हातकणंगले तालुका कार्यध्यक्ष अभय शिंदे, हातकणंगले सचिव वैभव झुजार, हुपरी शहर अध्यक्ष अनिल गावडे, शीतल कोळी ,आणि यळगुड गावातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleबार्शी तालुक्यातील नदीवरील पूल बांधकाम करण्यास १३ कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर 
Next articleनांदेडमध्ये शुभम अनुसयाचे लफडे जगदिशने पाहिले!! जगदिशच्या खुनाचे मग रामायण घडले!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here