Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या विकास निधीतून छत्रपती...

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व सुशोभीकरणासाठी दहा लाख रूपये मंजुर..

92
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व सुशोभीकरणासाठी दहा लाख रूपये मंजुर..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांनी आपल्या विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये मंजूर करून दिले. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील भाजपचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here